Premium|Arijit Singh: अरिजीत सिंगचा चित्रपट संगीतातून संन्यास: अन्यायकारी व्यवस्थेविरुद्धचा एल्गार

Bollywood music: अरिजीत सिंगने चित्रपट संगीतापासून दूर जाण्याची घोषणा केल्याने संगीतविश्वात मोठी खळबळ उडाली आहे. ही घोषणा निवृत्ती नसून, गायकांच्या मानधन, हक्क आणि कॉर्पोरेट हस्तक्षेपाविरोधातील ठाम भूमिका आहे.
Arijit Singh

Arijit Singh

esakal

Updated on

अरिजीत सिंग म्हणजे तुफान लोकप्रियता लाभलेला गायक. त्याने वयाच्या अवघ्या अडतिसाव्या वर्षी चित्रपट संगीतातून संन्यास घेत असल्याची घोषणा केली आणि एकच खळबळ माजली. अरिजीत आता फक्त लाइव्ह शो करणार असला तरी त्याची निवृत्ती त्याच्या चाहत्यांना न पचणारी आहे... पण एक लक्षात घ्या, अरिजीतचं चित्रपट संगीतापासून दूर जाणं म्हणजे एका अन्यायकारी व्यवस्थेविरुद्धचा एल्गार आहे; संगीत रसिकांना केलेला ‘अलविदा’ नाही! एक नवा अरिजीत यानिमित्त नक्कीच ऐकायला मिळेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com