
CBI Tightens Noose in IRCTC Land-for-Hotels Case Ahead of Bihar Polls
ई सकाळ
Inside the IRCTC Tender Scam: How Land Was Exchanged for Hotel Deals
बिहारच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या निवडणुकांतील एक महत्त्वाचा पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाला आणि लालू प्रसादना मोठा धक्का बसलाय.
दिल्लीतील राऊज अॅव्हेन्यु न्यायालयाने आयआरसीटीसी घोटाळ्यातील आरोपांची निश्चिती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या खटल्यातील मुख्य ट्रायल सुरू होण्याची चिन्ह आहेत. या खटल्याअंतर्गत माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव, बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी आणि त्यांचा मुलगा आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव या तिघांची नावं घोटाळ्यात आली आहेत. हा घोटाळा काय होता, त्यात कोणते आरोप होते, त्यातील सत्यता आणि कारवाई या सगळ्याविषयी सविस्तर वाचा, सकाळ प्लसच्या या विशेष लेखात.