Home loan 2025esakal
प्रीमियम आर्टिकल
Premium | Home Loan 2025: पुणे-मुंबईत घर घ्यायचंय; मग गृहकर्ज घेताना हे ७ गैरसमज लगेच काढून टाका! होईल फायदा...
Home Loan 2025 : गृहकर्ज घेण्याचं स्वप्न पूर्ण करताना अनेकजण काही गैरसमजांमध्ये अडकतात. २०२५मध्येही अनेक लोक आजही जुने समज बाळगून गृहकर्ज घेतात, ज्यामुळे त्यांना नंतर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.
Before applying for a home loan in 2025, debunk these 7 common myths: स्वतःचं घर, कुणाला नको असतं? छोटसं पण हक्काचं घर, हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि त्यासाठी मेहनत घ्यायचीही तयारी असते... पण, जेव्हा होम लोनचा विचार सुरू होतो, तेव्हा डोक्यात अनेक प्रश्न येतात. आपल्या पगारावर किती गृहकर्ज मंजूर होईल, मग त्याचा व्याजदर किती असेल, निश्चित की फ्लोटिंग व्याजदर, किती वर्षांसाठी गृहकर्ज घ्यावं... अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधताना काही गैरसमजही आपसूकच तयार होत जातात. गृहकर्जाविषयी पसरलेले ७ गैरसमज आज आपण 'सकाळ प्लस'च्या लेखातून दूर करण्याचा प्रयत्न करूया..