Epstein Files Row: Separating Political Claims From Verified Facts
esakal
Modi, Epstein Files And India: Allegations Versus Evidence Explained : अमेरिकेच्या न्याय विभागाने एपस्टिन फाइल्सचे नवे तपशील जाहीर केलेत. या कागदपत्रांमध्ये भारतीय पंतप्रधानांचं नाव आल्याचं अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दिसलं. २०१४ला पंतप्रधान झाल्यानंतर २०१७ साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्त्रायलला भेट दिली होती ही भेट आणि त्यानंतर काही महत्त्वाचे डील्स झाल्याचा दावाही या फाइल्समध्ये केला गेलाय.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने हे आरोप साफ फेटाळून लावलेत पण याच एपस्टिन फाइल्समध्ये अनिल अंबानी याचंही नाव आल्याचीही चर्चा होती. मग सत्य काय आहे? Facts काय सांगतात, जाणून घ्या सकाळ प्लसच्या या विशेष लेखामध्ये.