FIFA Forward Enterprise cancelled latest update
esakal
FIFA Forward Enterprise cancelled latest update: वर्ल्ड कप संपला, स्पेनने १६ वर्षांनंतर जेतेपद पटकावले; पण फुटबॉल विश्वातील वाद काही थांबले नाहीत. उलट, आता थेट FIFA अध्यक्ष जियानी इन्फांटिनो यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेवरून नवा संघर्ष उभा राहिला आहे. वर्ल्ड कपनंतर त्यांनी सदस्यांची बैठक घेतली आणि FIFA Forward Enterprise - FFE ची घोषणा केली. त्यावरून वाद पेटला. कारण या FFE ला युरोप, आशिया अन् उत्तर-मध्ये अमेरिकेकडून कडाडून विरोध झाला. आता हे FFE काय आहे आणि यामुळे भारतासारख्या विकसनशील देशांचे नुकसान होणार की फायदा? हे सकाळ + च्या या लेखातून जाणून घेऊयात...