Financial Planning: 'ती'चे अर्थभान आणि आर्थिक नियोजन

Financial Planning: संपत्ती, सामर्थ्य, ज्ञान, कला याचबरोबरीने कौटुंबिक जबाबदारी या सर्व गुणांच्या उत्तमतेचे प्रतीक हे महिला रूपच आहे. आई, बहीण, मुलगी, पत्नी अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडतानाच नोकरी, व्यवसायातही झोकून देऊन काम करणे ही काही सोपी गोष्ट नाही. परमेश्वरानेदेखील महिलांनाच ‘मल्टिटास्किंग’चे अभूतपूर्व वरदानच दिले आहे.
Financial Planning Guide For Women Tips To Manage Money
Financial Planning Guide For Women Tips To Manage MoneySakal

आनंद पोफळे:

संपत्ती, सामर्थ्य, ज्ञान, कला याचबरोबरीने कौटुंबिक जबाबदारी या सर्व गुणांच्या उत्तमतेचे प्रतीक हे महिला रूपच आहे. आई, बहीण, मुलगी, पत्नी अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडतानाच नोकरी, व्यवसायातही झोकून देऊन काम करणे ही काही सोपी गोष्ट नाही. परमेश्वरानेदेखील महिलांनाच ‘मल्टिटास्किंग’चे अभूतपूर्व वरदानच दिले आहे. लक्ष्मी, दुर्गा, सरस्वती आणि अन्नपूर्णा अशा अनेक रूपांमध्ये वावरणाऱ्या महिलाशक्तीने आपले अर्थभान जपत, नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात आर्थिक नियोजनाची गुढी उभारून केली, तर कुटुंबाची आर्थिक आघाडीही भक्कम होईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com