

Birch by Romeo Lane: How a Floating Nightclub Became a Deadly Fire Trap in Goa
E sakal
गोव्यातील बर्च बाय रोमिओ लेन्स या नाईट क्लबला ६ डिसेंबर रोजी भीषण आग लागली आणि त्यात २५ जणांचा बळी गेला. या क्लबचे मालक होते, दिल्लीतले रेस्टॉरंट व्यावसायिक सौरभ आणि गौरव लुथरा. ही घटना घडल्यानंतर लगेचच दोघेही विमानाने परदेशात पळून गेले होते. पण आता फुकेतमधून या दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिस चौकशीत त्यांच्या एकूण उद्योगाचं स्वरुप आणि त्याचा विस्तार लक्षात येतो आहे. यावेळी उघड झालेल्या माहितीतून आर्थिक अफरातफर आणि मनी लाँडरिंगचा संशय व्यक्त केला जातोय. याविषयी सविस्तर वाचा, सकाळ प्लसच्या या विशेष लेखामध्ये.