Premium | Gold Diwali 2026: दिवाळीत सोनं घेताना तुमची फसवणूक होऊ शकते? या ६ गोष्टी नक्की लक्षात ठेवा!

Gold Hallmark HUID Verification : सोने-चांदी खरेदी करण्यापूर्वी वजन, शुद्धता, प्रति ग्रॅम दर, घडणावळ, जीएसटी, BIS हॉलमार्किंग हे सगळं कसं तपासायचं ते सविस्तर वाचा.
Diwali Gold Shopping

Diwali Gold Shopping: Hidden Charges, Hallmark and 6 Important Checks Before You Pay

E sakal

Updated on: 

Gold Jewellery Shopping: 6 Things to Check Before Paying Your Bill This Diwali

दिवाळीला सोनं घ्यायचंय? मग ज्वेलरच्या दुकानात शिरण्याआधी २ मिनिटं थांबा. कारण दरवर्षी धनत्रयोदशीला आपण उत्साहात सोनं घेतो, पण बिल हातात आल्यावर कधीकधी लक्षात येतं - सोन्याचा दर जास्त लागलाय, घडणावळ लपवलीय, HUID नंबर बिलावर नाहीच! आपण तर पैसे देऊन मोकळे झालेलो असतो. त्यावेळी डोक्यावर हात मारत आपण म्हणतो, "फसलो."

या दिवाळीत मात्र असं व्हायला नको. तुम्ही हार घ्या, बांगड्या घ्या किंवा एक छोटंसं नाणं घ्या - पण पैसे मोजण्याआधी बिलातल्या या ६ गोष्टी तपासल्याच पाहिजेत. कारण सोनं ही फक्त खरेदी नाही, ती तुमच्या कष्टाच्या पैशाची गुंतवणूक आहे.

आणि ही माहिती ज्वेलर तुम्हाला स्वतःहून सांगणार नाही. त्यामुळे सकाळ प्लसचा हा विशेष लेख नक्की वाचा

Loading content, please wait...