

Bird flu cases in Maharashtra: What you need to know
महाराष्ट्रातील उरण, उदगीर येथे एच१एन१ विषाणूची लागण होऊन काही पक्षांचा मृत्यू झाला. त्यामुळेच 'बर्ड फ्लू'ची भीती आता जनमानसांत तयार होते आहे.
पण खरंच घाबरून जाण्याची गरज आहे का? हा आजार काही अगदी अनोळखी नसला तरी त्याची लक्षणं काय, त्यापासून काळजी कशी घ्यायची, कुक्कुटपालन व्यवसायावर याचा काय परिणाम होतोय, या सगळ्या मुद्द्यांविषयी वाचूया सकाळ प्लसच्या या लेखामध्ये.