

Super El Niño Alert: Is The World Heading Towards A Climate Crisis?
E sakal
El Niño Effect: Why India Could Face Heatwaves, Drought And Food Inflation
एकीकडे जगाचं लक्ष तेलसंकट, युद्ध आणि महागाईकडे लागलेलं आहे. पण पृथ्वीच्या पोटात, पॅसिफिक महासागरात एक शांत बदल सुरू आहे. हवामान शास्त्रज्ञांच्या मते हा बदल पुढील काही वर्षांत जगाला उष्णतेच्या लाटा, दुष्काळ, अन्नटंचाई आणि रोगराईच्या नव्या संकटात ढकलू शकतो. या संभाव्य संकटाचं नाव आहे - सुपर एल निनो.