Premium|GEn Z protest : जेन झीने बदलले आंदोलनाचे अल्गोरिदम! समाज माध्यमांनी गाजवलेल्या या मोहिमेचं हे Social Analysis!

CJP Protest Playbook: Meme, reels च्या माध्यमातून जेन झींनी आंदोलनाचा रंगच बदलला. समाजातील आंदोलनाविषयीचा एका पारंपरिक अल्गोरिदम या पोरांनी नेमका कसा बदलला समजून घेऊ.
From Memes to Movements: How Gen Z Made the CJP Protest Go Viral

From Memes to Movements: How Gen Z Made the CJP Protest Go Viral

E sakal

Updated on

CJP Protest Explained: How Memes, Reels and Social Media Changed Student Movements

तब्बल ३६ दिवसांच्या आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टीने अखेर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतलाच. आंदोलन म्हणजे गंभीर वातावरण, दु:खी चेहरे हे टेम्प्लेट पोरांनी पार बदलूनच टाकलं.

एखाद्या मोर्चात किंवा आंदोलनात जाणं म्हणजे लष्कराच्या भाकऱ्या भाजणं ही समजूत ''आंदोलनात गेला नाही अजून?'' या FOMOमध्ये बदलली.

हा सगळा बदल नेमका झाला तरी कसा? इन्स्टा, फेसबुक, एक्स, यूट्युब अशा सगळ्या सोशल अवजारांसह जेन झीने केलेल्या या 'Operation आंदोलन'ची सगळी स्टोरी वाचा, सकाळ प्लसच्या या विशेष लेखात.

दिल्लीतल्या जंतरमंतरवर गेला महिनाभर मंतरलेलं वातावरण होतं. तब्बल ३६ दिवस चाललेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाने हा संपूर्ण परिसर हलवून टाकला होता. आंदोलन म्हणजे उदास चेहरे, पोलिसांची ये जा, एकप्रकारचं तणावग्रस्त वातावरण ही टेम्प्लेट पार बदलून गेली होती. इथे सामील झालेल्या तरुणाईने या आंदोलनाला आणि संपूर्ण भागालाच उत्फुल्ल बनवून सोडलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com