एकेकाळी मैदानावर धावांचा पाऊस पाडणारा आणि कॅप्टन कूल धोनी आता मात्र कुठेतरी मागे पडतोय. त्याच्यावर अवलंबून असलेल्या चेन्नई सुपर किंग्सच्या पदरातही हे अपयश पडलेलं आहेच मग आता किती काळ CSK 'थाला'वर अवलंबून राहणार?
धोनीने क्रिकेट आणि सीएसकेने धोनीवर विसंबून राहणं दोन्ही सोडायला हवं का? वाचा सकाळ प्लसच्या या खास लेखामध्ये...
मी चुकलो... या पराभवाची सर्व जबाबदारी स्वीकारतो, महेंद्रसिंग धोनीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या पराभवानंतर केलेलं हे विधान. खरं तर चाहत्यांना आता 'आम्ही' चुकलो असे वाटत असावे.. मागील चार वर्ष महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांना जरा जास्तच चेव आला होता.