India climate policy:पॅरिस करारातील आगामी कृती आराखड्याकडे भारताचं दुर्लक्ष की ‘मोदी नीती’ ? फेब्रुवारीची मुदत टाळून भारताला कोणता संदेश द्यायचा आहे?

पॅरिस कराराअंतर्गत हवामान बदलासंबंधी उपाययोजनांची हमी देण्यासाठीचा कृती आराखडा भारताने अजून सादर केलेला नाही. काय आहे, यामागचं कारण, हे दुर्लक्ष आहे की सरळ सरळ डोळेझाक?
India skips the 2035 climate action deadline under the Paris Agreement. Strategic diplomacy or policy shift?
India skips the 2035 climate action deadline under the Paris Agreement. Strategic diplomacy or policy shift?E sakal
Updated on

India's response to the Paris Agreement 2035 NDC deadline

पॅरिस कराराअंतर्गत केलेल्या वायद्यांकडे भारताने थोडं दुर्लक्ष केलेलं दिसतंय. कारण १० फेब्रुवारीपर्यंत २०३५साठीचे हवामान कृती आराखडे सादर करायचे होते आणि भारताने ते केलेलं नाही.

एकीकडे ट्रम्पनी पॅरीस करार वेशीवर टांगण्याची भाषा केलेली असताना भारताच्या या वागण्याचासुद्धा तसाच अर्थ आहे का?

की असं करण्यामागे काही वेगळी मुत्सद्देगिरी आहे, हवामान बदल आणि तापमान वाढीसारख्या पर्यावरणीय प्रश्नांकडे भारत कशा पद्धतीने पाहत आहे... जाणून घेऊया सकाळ प्लसच्या या लेखातून...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com