Mother of all Deals : खरोखरच भारत आणि युरोपीय देशांत झालेल्या करारामुळे भारताला काय फायदा होईल..?

India - UE Trade 2026 : भारतातील रोजगाराच्या दृष्टीकोनातून हा करार का महत्त्वाचा आहे?
India - UE Trade Deal 2026

India - UE Trade Deal 2026

Esakal

Updated on

पुणे - भारत ही जगातील ४ थी मोठी अर्थव्यवस्था तर युरोपियन युनियन ही जगातील २ री मोठी अर्थव्यवस्था. हे दोन्ही मिळून जगाच्या जीडीपीमध्ये २५ टक्के वाटा उचलतात. त्यामुळेच भारताच्या दृष्टीकोनातूह युरोपीयन देशांसोबत २७ तारखेला जाहीर झालेला करार हा भारतासाठी मोठी ‘माइलस्टोन’ मानला जातो आहे. या कराराला Mother of all Deals म्हटलं गेलं आहे.

पण त्याला असं का म्हटलं गेलं आहे. या करार नेमका काय आहे,  भारतातील रोजगाराच्या दृष्टीकोनातून हा करार का महत्त्वाचा आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असणाऱ्या राजकारणाशी याचा कसा संबंध आहे, यामुळे कोणत्या क्षेत्रात आणि कशा रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील, या कराराचा मूळ हेतू काय आहे, हा करार अल्पकालीन ठरेल की याचे दीर्घकालीन काही फायदेही आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com