Kho-Kho World Cup: भारताने खो-खो वर्ल्ड कप जिंकला, त्याबद्दल अभिनंदन; पण, काय सांगत आहेत पुढील वाटा?
Team India Won Kho Kho World Cup 2025 : नवी दिल्लीत खो-खो वर्ल्ड कप स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले गेले. भारताच्या पुरुष व महिला संघांनी अपेक्षेप्रमाणे जेतेपदाला गवसणी घातली.
मुंबई : नुकतेच नवी दिल्लीत खो-खो वर्ल्ड कप स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले गेले. भारताच्या पुरुष व महिला संघांनी अपेक्षेप्रमाणे जेतेपदाला गवसणी घातली. सर्व मस्त झालं, एकदम थाटात जल्लोष झाला. पण, आता पुढे काय? हा प्रश्न समोर येण्यामागे कारणंही तसंच आहे.