

Do Cash Transfers Empower Women? MSME & Unorganised Sector Trends Explained
E sakal
Ladki Bahin Scheme: Are Women Really Becoming Entrepreneurs? Data Says Otherwise
लाडकी बहीण योजना आणि त्यावर होणारा खर्च हा सतत चर्चेतला विषय. निवडणुका आल्यानंतर राजकीय पक्ष या योजनेची प्रचंड तरफदारी करतात शिवाय त्यातून अनेक महिलांना रोजगार मिळाल्याचं सांगतात.
पण खरोखरच महिलांना रोजगार मिळाला आहे का, उद्योगधंद्यांमध्ये महिलांचा वाटा वाढला आहे का?
याचा शोध घेण्यासाठी सकाळ प्लसच्या टीमने विविध आकडे, अहवाल आणि डेटा तपासायचं ठरवलं. त्यातून समोर आलेलं सत्य वाचा...
सरकारचा आर्थिक पाहणी अहवाल २०२४-२५ आणि अॅन्युअल सर्व्हे ऑफ अनइनकॉर्पोरेटेड सेक्टर एंटरप्राइजेस' (ASUSE) यांसारखे अहवाल नेमकं काय चित्र दाखवतात हे सविस्तर वाचा...