

The Hidden Human Cost of AI: How Content Moderators Pay the Mental Price
E sakal
AI Content Moderation: The Invisible Workers Protecting the Internet at a Mental Cost
दररोज शेकडो हत्या, लैंगिक अत्याचार, बाल शोषण आणि हिंसाचाराचे व्हिडिओ पाहणं ही कोणाची नोकरी असू शकते?
आपल्यापैकी बऱ्याच लोकांना कदाचित याची माहितीच नसेल पण सोशल मीडिया सुरक्षित ठेवण्यासाठी हजारो कंटेंट मॉडरेटर्स हेच काम दररोज करतात. हे काम महत्त्वाचं आहे पण त्यानंतर या मॉडरेटर्सना चुकवावी लागणारी किंमत खूप जास्त आहे.
एआय असेल किंवा सोशल मीडिया त्यावर काय दाखवलं जाऊ नये, यासाठी मशिन लर्निंगला मदत करणाऱ्या या मॉडरेटर्सच्या अनुभवाबद्दल अधिक जाणून घेऊ, सकाळ प्लसच्या या विशेष लेखामध्ये.