
Mutual Funds: Growth, Trends, and Opportunitie
E sakal
Top Mutual Funds and AUM Growth: What Investors Need to Know
काही काळापूर्वी mutual fund उद्योगावर काळी छाया दाटली होती. बाजारातील चढ-उतार, व्याजदरातील अनिश्चितता आणि परदेशी गुंतवणूकदारांचा ओघ थांबल्यामुळे अनेक गुंतवणूकदार गोंधळले होते. "Mutual funds गुंतवणूकीसाठी खरंच योग्य आहेत का?" असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाला होता. पण आता चित्र पूर्ण बदललं आहे.
ऑगस्ट २०२५ मध्ये म्युच्युअल फंड उद्योगाने नवा उच्चांक गाठला आहे आणि त्यामागे मोठा हात सामान्य गुंतवणूकदारांचा आहे. आज equity AUM मध्ये तब्बल ८७% वाटा retail investors उचलत आहेत. म्हणजेच बाजारात ‘मोठे खेळाडू’ नव्हे तर ‘सामान्य माणूस’च त्याची ताकद दाखवत आहे.
Franklin Templeton च्या ताज्या अहवालात ही माहिती मिळाली आहे. काय आहे विषय, सविस्तर वाचा, सकाळ प्लसमध्ये...