
CIBIL Score
Sakal
CIBIL Score: जर तुम्ही पहिल्यांदाच लोन घेण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की, ''माझा तर CIBIL स्कोर नाही, मग लोन कसं मिळेल?" तर मित्रांनो, काळजी करू नका. केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने एक मोठी आणि आनंदाची बातमी दिली आहे. आता बिना CIBIL स्कोरसुद्धा तुम्हाला लोन मिळू शकतं.
या लेखात आपण जाणून घेणार आहोत की, CIBIL स्कोर नसतानाही लोन कसं मिळवायचं, सरकारचे नवे नियम काय सांगतात, बँकांचा यात काय रोल आहे, आणि तुम्ही तुमचा क्रेडिट रिपोर्ट कसा तपासू शकता. म्हणून हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.