
सोमवारी भारत आणि फ्रान्समध्ये राफेल विमानांविषयक करार होणार आहे. नुकताच झालेला पहलगाम हल्ला, त्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी या पार्श्वभूमीवर राफेलचा हा करार महत्त्वाचा ठरणार आहे. काय आहे हा करार, त्याचा भारताला काय उपयोग आणि यापूर्वी झालेला राफेल वाद काय होता, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ, सकाळ प्लसच्या या लेखातून.