Pig Butchering Scam: ‘पिग बुचरिंग’ फसवणुकीचे नवे तंत्र; शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी कोणती काळजी घ्यावी?

Pig Butchering Scam: ‘पिग बुचरिंग’तंत्राचा वापर करून सध्या शेअर बाजाराकडे वळलेल्या गुंतवणूकदारांची ‘न भूतो न भविष्यती’ अशी जोरदार फसवणूक केली जात आहे. ‘पिग बुचरिंग’ म्हणजे, डुकराला मारण्याआधी भरपूर खायला देतात, त्यामुळे त्या डुकराला भरपूर खायला देणारी व्यक्ती जवळची वाटू लागते.
Pig Butchering Scam What is it? How does it work All you need to know
Pig Butchering Scam What is it? How does it work All you need to know Sakal

शिरीष देशपांडे:

‘पिग बुचरिंग’तंत्राचा वापर करून सध्या शेअर बाजाराकडे वळलेल्या गुंतवणूकदारांची ‘न भूतो न भविष्यती’ अशी जोरदार फसवणूक केली जात आहे. ‘पिग बुचरिंग’ म्हणजे, डुकराला मारण्याआधी भरपूर खायला देतात, त्यामुळे त्या डुकराला भरपूर खायला देणारी व्यक्ती जवळची वाटू लागते. मात्र, नंतर तीच खायला घालणारी व्यक्ती त्या डुकराला ठार करते. या तंत्रानुसार, चोरटे शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास उत्सुक व्यक्तीला सुरुवातीला शेअर बाजारातून होणाऱ्या भरमसाठ लाभाची माहिती देतात. काही टिप्स देऊन त्यांचा विश्‍वास संपादन करतात आणि नंतर मोठी रक्कम गुंतविण्‍यास सांगून ती लुबाडली जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com