

PM Modi’s Gold Appeal Sparks Debate: How Gold Imports Affect India’s Economy
ई सकाळ
PM Modi’s ‘Avoid Gold Buying’ Remark Triggers Jewellery Industry Concern; Experts Explain Why
भारताचा परकीय चलन साठा घटतोय, कच्च्या तेलाच्या किंमती वाढत आहेत आणि सोन्याची आयात विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी यांनी “एक वर्ष सोनं खरेदी करू नका, परदेशी प्रवास टाळा,” असं आवाहन केलं आणि देशभरात खळबळ उडाली. पण सरकारला अचानक अशी विनंती करण्याची गरज का भासली?
देशात नक्की किती सोन्याची आयात होते, परदेशी प्रवासाचं गणित नेमकं काय आहे या सगळ्याचा परकीय चलन साठ्यावर नेमका कसा परिणाम होतो? या सगळ्यामागील आर्थिक कारणं, त्यावर तज्ज्ञांची मतं आणि ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया जाणून घेऊया, सकाळ प्लसच्या या विशेष लेखामधून.