
Kolhapuri Chappals on Milan Ramp: A Celebration or Misuse?
प्राडा या इटालियन लक्झरी ब्रॅण्डने Milan Fashion Week 2026 मध्ये आपल्या Menswear Spring/Summer कलेक्शनमध्ये चक्क कोल्हापुरी चप्पल आणली. पण कोल्हापुर, भारताचा साधा उल्लेखही केला नाही. त्यावरून इंटरनेटवरचे इनफ्लुएन्सर्स, नेटिझन्स पेटून उठले. पण कोल्हापुरी चपल निर्माते, विक्रेते याबद्दल काय म्हणतात?? या चपलेला जीआय टॅगसुद्धा मिळालाय तरीही अशी कॉपी होऊ शकते??