Share Market बजाज शेअर बायबॅक...जाणून घ्या तथ्ये
Share Market बजाज शेअर बायबॅक...जाणून घ्या तथ्येEsakal

Share Market बजाज शेअर बायबॅक...जाणून घ्या तथ्ये.....

‘बायबॅक’ म्हणजे, कंपनी स्वतःच आपले शेअर खरेदी करून ते रद्द करते आणि भागभांडवल कमी करते. हा एका कंपनीच्या चांगल्या कामगिरीचा संकेत असून, कंपनीकडे भरपूर रोख गंगाजळी (रिझर्व्ह) आहे, हे दिसते

सुहास राजदेरकर
बजाज ऑटो या पुण्याच्या प्रसिद्ध कंपनीने नुकतीच त्यांच्या शेअरची पुन:र्खरेदी (बायबॅक) जाहीर केली आहे. मूळ किंमत १० रुपये असलेल्या या शेअरची ‘बायबॅक’ची किंमत आहे एका शेअरमागे १०,००० रुपये. जुलै २०२२ मध्ये कंपनीने ‘बायबॅक’ योजना आणली होती, त्यावेळेला शेअरची किंमत होती साधारण ४००० रुपये आणि ‘बायबॅक’ किंमत होती ४६०० रुपये. Share Market Tips know everything about Bajaj Auto Share Buy Back

‘बायबॅक’ Share Buy Back म्हणजे, कंपनी स्वतःच आपले शेअर खरेदी करून ते रद्द करते आणि भागभांडवल Captial कमी करते. हा एका कंपनीच्या चांगल्या कामगिरीचा संकेत असून, कंपनीकडे भरपूर रोख गंगाजळी (रिझर्व्ह) आहे, हे दिसते. त्याचप्रमाणे भागधारकांचा कंपनीमधील हिस्सा वाढतो आणि कालांतराने ‘अर्निंग पर शेअर’ म्हणजेच एका शेअरमागची मिळकतसुद्धा वाढते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com