Financial Awareness : मुलांवर लहानपणापासून हवेत आर्थिक संस्कार; आईची भूमिका ठरते मोलाची!

Economic Education for Kids : साधारणपणे मुलांवर संस्कार करताना प्रामुख्याने ज्यावर अधिक लक्ष केंद्रित केले जाते ते म्हणजे शैक्षणिक संस्कार. परंतु, याहून दुर्लक्षित होणारा महत्त्वाचा संस्कार म्हणजे ‘आर्थिक संस्कार किंवा आर्थिक सजगता.’
Financial Tips for Kids
Financial Tips for KidseSakal

- नंदिनी वैद्य

Family Finance Tips : मुलांवर आर्थिक संस्कार करायचे असतील तर सर्वांत सोपा आणि परिणामकारक उपाय म्हणजे आईने स्वतःवर आधी हे संस्कार केले असले पाहिजेत. यासंदर्भात आर्थिक उदाहरण द्यायचे झाले, तर आईला आधी गुंतवणुकीच्या विविध पर्यायांची माहिती असेल, कोणत्या वेळी कोणती गुंतवणूक योग्य ठरेल याचे ज्ञान असेल तर ती मुलाला ते शिकवू शकेल. आता मुलांमध्ये आर्थिक सजगता आणायची असेल तर सर्वप्रथम त्यांना काटकसरीने कसे जगावे, हे शिकवावे लागेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com