Passive Income म्हणजे काय? 'मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम' मध्ये हा पर्याय का असावा?

नोकऱ्यांची अनिश्चतता पाहता आता कोणत्याही एका उत्पन्नावर संपूर्णपणे अवलंबून राहणे काहीसे जोखमीचे
Passive Income
Passive IncomeEsakal

मुंबई: मला आठवतंय माझे वडील माझ्या लहानपणी रिक्षा चालवत असत.. ज्यावेळी त्यांना नोकरी लागली त्यावेळी त्यांनी तीच रिक्षा दुसऱ्या एका व्यक्तीला चालवायला दिली; त्या बदल्यात त्या व्यक्तीकडून महिन्याकाठी त्यांना ठराविक रक्कम मिळत असे.. म्हणजेच आपली रोजची नोकरी करून त्यांना महिन्याकाठी पगारासोबतच एक आणखी उत्पन्नाचा स्रोत होता..

'पॅसिव्ह इन्कम' हा शब्द जरी हल्ली वापरला जात असला तरीही फार पूर्वीपासून अनेक लोक अशा पद्धतीने उत्पन्नाचे स्रोत निर्माण करत आलेले असल्याचे चार्टर्ड अकाउंटंट आणि कॉस्ट अकाउंटंट स्नेहा नायकोडे सांगत होत्या.

नोकऱ्यांची अनिश्चतता पाहता आता कोणत्याही एका उत्पन्नावर संपूर्णपणे अवलंबून राहणे काहीसे जोखमीचे असते. त्यामुळेच Multiple Source of Income हा पर्याय सध्या मोठ्या प्रमाणात बोलला जातो आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com