मुळामुठा स्‍वच्छतेचे शिवधनुष्य उचलणार का?
मुळामुठा स्‍वच्छतेचे शिवधनुष्य उचलणार का?esakal

मुळामुठा स्‍वच्छतेचे शिवधनुष्य उचलणार का?

नदी सुधारची संकल्पना स्पष्ट झाली पण हे शिवधनुष्य महापालिकेला पेलवणार का? हाच खरा प्रश्‍न आहे.
Summary

नदी सुधारची संकल्पना स्पष्ट झाली पण हे शिवधनुष्य महापालिकेला पेलवणार का? हाच खरा प्रश्‍न आहे.

पुण्यातील (Pune) मुळा मुठा नदीचा (Mula Mutha River) अहमदाबादच्या साबरमती नदी सारखा कायापालट होणार, नदी सुंदर होणार? आत्ताचे मैलापाणी वाहून नेणारी नदी हे चित्र बदलणार अशी चर्चा गेल्या वर्षभरापासून महापालिकेतील सत्ताधारी, प्रशासन करत आहे. म्हणजे नेमके काय करणार? हा प्रश्‍न पुणेकरांच्या मनामध्ये आहे. पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) नुकताच अहमदाबादच्या साबरमती रिव्हर फ्रंटच्या कामाची पाहणी करण्यासाठी महापालिकेतील पदाधिकारी, अधिकारी आणि पत्रकारांचा अभ्यासदौरा आयोजित केला होता. त्यातून नदी सुधारची संकल्पना स्पष्ट झाली पण हे शिवधनुष्य महापालिकेला पेलवणार का? हाच खरा प्रश्‍न आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com