Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

लव्ह जिहादविषयी कायदा तयार होण्याच्या कितीही हाकाट्या पिटल्या तरी खरंच यावर नेमका कायदा होऊ शकेल का??
Love Jihad
Love JihadSakal

इम्रान आणि त्याची प्रेयसी सारिका यांचं ब्रेकअप झालं. एका डेटिंग अॅपवरुन भेटलेल्या इम्रान-सारिकाचं ब्रेकअप होण्यामागे कारण होतं.

आफताब पूनावालाने प्रेयसी श्रद्धाची केलेली हत्या. इम्रानसुद्धा असंच काहीसं वागेल, या भीतीने सारिकाने त्याच्याशी असलेले सगळे संबंध तोडून टाकले.

यानिमित्ताने मुस्लिम धर्मिय आफताबने हिंदुधर्मीय प्रेयसी श्रद्धाची हत्या केली आणि लव्ह जिहादचा मुद्दा प्रचंड चर्चेत आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com