Shivrajyabhishek Sohala
Shivrajyabhishek Sohalaesakal

Shivrajyabhishek Sohala : स्वराज्याचे प्रशासन कसे होते ? शिवरायांच्या संकल्पना, राज्यशास्त्राची वैचारिक बैठक आजही लागू

छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वांगाने अभ्यास करताना, स्वराज्याचे प्रशासन हा अतिशय महत्त्वाचा पैलू आहे.

- हर्षद माने

छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वांगाने अभ्यास करताना, स्वराज्याचे प्रशासन हा अतिशय महत्त्वाचा पैलू आहे. प्रशासनाची व्यवस्था महाराजांनी कशी निर्माण केली होती, याचा अभ्यास आजच्या महाराष्ट्राच्या धुरिणांना उपयुक्त आहे. काळ, परिस्थिती,साधने बदलली, परंतु स्वराज्याच्या प्रशासनाच्या संकल्पना, राज्यशास्त्राची वैचारिक बैठक आजही लागू पडते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com