...म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'येथे' स्थापन केली पहिली बुद्धमूर्ती

...म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'येथे' स्थापन केली पहिली बुद्धमूर्ती

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी दिवसरात्र झटत राहिले.
Published on

-मंगेश पांडे

पिंपरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी दिवसरात्र झटत राहिले. यासाठी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. १९५६ मध्ये डॉ. बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला असला तरी अगोदरपासूनच त्यांनी या धर्माचा अभ्यास केला होता. धम्म दीक्षा घेण्यापूर्वी म्हणजेच १९५४ मध्येच त्यांनी पहिली बुद्धमूर्ती स्थापन करून धम्मक्रांतीला सुरुवात केली. त्याविषयी...


थोर समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांनी दलित चळवळीला (Dalit movement)प्रेरणा दिली. दलित लोकांबाबत होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली. आधुनिक भारताच्या (India) निर्मितीत त्यांचे मोलाचे योगदान आहे. जातीअंताच्या लढ्याला आकार व दिशा देण्याचे भरीव काम डॉ. बाबासाहेब यांनी केले आहे. जागतिक पातळीवर शोषण मुक्ती व समतेसाठीच्या लढ्यांमध्येही डॉ. बाबासाहेब प्रेरणादायी ठरले आहेत. जात, धर्म, लिंग (race, religion, gender) यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार यासाठी डॉ. बाबासाहेबांनी काम केले. त्यांनी वेगवेगळ्या जातीतल्या लोकांमधील दरी मिटविण्यासाठी सतत प्रयत्न केले. (The first Buddha statue was erected by Dr Babasaheb Ambedkar at dehu road pune)

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com