

RBI Repo Rate Hike: Should You Prepay Your Home Loan or Continue Investing?
E sakal
Repo Rate Rises: Should Borrowers Repay Home Loans Early? What Experts Say
भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवलाय. साहजिकच बँका आता आपल्या कर्जावरचे व्याजदर वाढवणार. तुमचं कर्ज नेमकं किती टक्क्यांनी, पटीत वगैरे वाढणार त्याचं Calculation सगळं तुम्ही विविध ठिकाणी वाचलं असेलच.
पण मग करायचं काय? नव्या टॅक्स रेजिममधील कर्जावरील सूट तशीही रद्द झालीय. दुसरीकडे व्याजदरही वाढण्याच्या मार्गावर आहेत मग आपलं कर्ज फेडूनच टाकायला हवं का?
कर्ज NIL करायचं तर नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या? कोणत्या वयोगटातल्या लोकांनी कर्जाचा विचार कसा करावा?
फायनान्शिअल प्लॅनर आणि सल्लागार आनंद पोफळे यांच्याशी आम्ही याच विषयावर संवाद साधला आहे.