Premium| Maharashtrian Recipes: ताट वाढू या जेवणाचे...
दिवाळीनंतर जेवणात थोडा बदल हवा असतो. फराळाच्या दमछाकीनंतर काही झटपट, पौष्टिक आणि घरगुती पदार्थांची मजा घ्या! स्वादिष्ट भाजी, भात, श्रीखंड, चटणी आणि लोणच्यांच्या पारंपरिक पाककृतींचा हा खास संग्रह
दिवाळीच्या दिवसांत स्वयंपाकाचा तसा कंटाळाच येतो. फराळाचे पदार्थ केल्यामुळे दमछाक झालेली असते. अशा वेळी काही लवकर तयार होणारे पदार्थ मदतीला धावून येतात. अशाच काही भाजी, भात, तोंडीलावण्याच्या पाककृती...