Premium|India Pulses Import: कडधान्य आयात धोरणांमुळे शेतकऱ्यांना फटका, ग्राहकांना महागाईचा सामना

Pulses policy India: कडधान्य मिशन जाहीर करूनही आयात खुली ठेवल्यामुळे देशात विक्रमी कडधान्य आयात झाली आणि शेतकऱ्यांचे दर कोसळले. असंतुलित आयात धोरणामुळे उत्पादन घट, शेतकऱ्यांचे नुकसान आणि भविष्यातील आत्मनिर्भरतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
India Pulses Import

India Pulses Import

sakal

Updated on

केंद्र सरकारने एकीकडे ‘कडधान्य मिशन’ची घोषणा केली, मात्र दुसरीकडे आयातीसाठी दारे खुली केली. त्यामुळे कडधान्यांची विक्रमी आयात झाली. कडधान्ये आणि त्यांपासून तयार होणाऱ्या डाळी भारतीयांच्या आहाराचा अविभाज्य भाग आहेत. खरेतर देशात कडधान्यांचे उत्पादन वाढून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल आणि ग्राहकांना रास्त दरात डाळी व कडधान्ये मिळतील, असे धोरण असायला हवे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com