Premium|Minor Driving Rules : अल्पवयीनांच्या वाहनचालनेवर आरटीओचा इशारा; पालकांनाही होणार शिक्षा

RTO Warning for Parents of Underage Drivers : अल्पवयीन मुलांच्या बेदरकार वाहनचालना आणि सोशल मीडियावरील स्टंट संस्कृतीला आळा घालण्यासाठी आरटीओने विद्यमान कायद्याची आठवण करून देत पालकांनाही जबाबदार धरले आहे.
RTO Warning for Parents of Underage Drivers

RTO Warning for Parents of Underage Drivers

esakal

Updated on

राज्य सरकारने एका नव्या आदेशाने खरेतर मोटार वाहन कायद्यातील तरतुदींची आठवण करून देत वाहन चालवण्यासंबंधी काही चांगल्या बाबींचे पालन करण्यास सांगितले आहे. प्रादेशिक परिवहन विभाग, अर्थात आरटीओने एक पत्रक जारी करून अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन दिल्यास पालकांना २५ हजार रुपयांचा दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा होईल, या नियमाची आठवण करून दिली आहे. मोटर वाहन कायद्यामध्ये अशा प्रकारचा नियम होताच. १८ वर्षांच्या आतील तरुण मुले वाहन चालवतानाचे विविध स्टंट्स करत बेदरकार पद्धतीने वाहने चालवत आहेत आणि अशी वाहन चालवत असतानाची रिल्स सोशल मीडियावर टाकत आहेत. ही रिल्स वेगाने व्हायरल व्हायला लागली आहेत. त्यामुळेच ‘आरटीओ’ने हा नियम असल्याची एका आदेशाद्वारे आठवण करून दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com