Premium|SBI Loan for agniveer : अग्निवीरांनो, आता स्टेट बँकेकडून मिळेल झटपट कर्ज!

Agnipath recruitment loan offer : अग्निवीर योजनेत सहभागी तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे, अग्निवीर योजनेतून काम केलेल्या जवानांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून विशेष कर्ज दिलं जाणार आहे.
Independence Day Offer: SBI Agniveer Loan Scheme & New IMPS Rules
Independence Day Offer: SBI Agniveer Loan Scheme & New IMPS RulesE sakal
Updated on

SBI Launches Specia Agniveer Loan Scheme also Revises IMPS Fund Transfer Charges from August 15 — Full Details Here

भारतीय स्टेट बँकेने (SBI) ७९व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने, एक नवीन योजना जाहीर केली आहे. भारत सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी अग्निपथ योजना आणि त्यात सहभागी असणारे जवान यांच्यासाठी स्टेट बँकेची योजना महत्त्वाची आहे

भारत सरकारच्या ‘अग्निपथ’योजनेअंतर्गत भरती झालेल्या ‘अग्निवीर’ जवानांसाठी स्टेट बँक आता विशेष वैयक्तिक कर्ज योजना आणत आहे. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिले आहे.

Independence Day Offer: SBI Agniveer Loan Scheme & New IMPS Rules
Premium|Trump Tariff : ट्रम्पचा टेरिफ बॉम्ब तरी शेअर बाजाराचे भक्कम खांब!
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com