

Sleep Crisis in India: 60% Don’t Get Enough Rest, Health Pays the Price
E sakal
Why Sleep Is the Missing Link in Blood Sugar Control
आपण अनेकदा म्हणतो की रक्तातली साखर वाढली म्हणजे खाण्यात काहीतरी गडबड झाली असणार. पण परिस्थिती किंचित वेगळी आहे. रक्तातल्या साखरेचा संबंध तुमच्या झोपेशी आहे. होय. अपुरी झोप रक्तातल्या साखरेचं प्रमाण वाढवते. मग आहार कितीही व्यवस्थित असला तरी हा गोंधळ होतोच.
काही संशोधनं सांगतात की भारतात नागरिकांना झोप अपुरी मिळते. आणि लॅन्सेटचा अहवाल सांगतो, मधुमेहींचं प्रमाण भारतात वाढत आहे.
तेव्हा झोपेला अगदी हलक्यात घेणं सोडा आणि रक्तातल्या साखरेशी तिचा नेमका कसा संबंध आहे, समजून घ्या.