Premium|Specialized Investment Fund : एसआयएफ म्हणजे काय? गुंतवणूकदारांसाठी नवा पर्याय समजून घ्या

SIF Investment Benefits : 'एसआयएफ' हा सेबीने मान्यता दिलेला नवा गुंतवणूक पर्याय असून, म्युच्युअल फंड आणि पीएमएसमधील दरी भरून अधिक जोखीम स्वीकारणाऱ्या गुंतवणूकदारांना जास्त परताव्याची संधी उपलब्ध करून देतो.
Specialized Investment Fund

Specialized Investment Fund

esakal

Updated on

‘सकाळ मनी’च्या दर महिन्याच्या अंकात शेअर बाजार, म्युच्युअल फंड, बँकिंग, टॅक्सेशन, रिअल इस्टेट, सोने-चांदी, क्रिप्टो करन्सी, आर्थिक नियोजन, निवृत्ती नियोजन आदी विविध विषयांवर तज्ज्ञांचे लेख, मुलाखती प्रसिद्ध होत असतात. त्या पार्श्वभूमीवर आता वाचक वा गुंतवणूकदारांच्या मनातील प्रश्नांना तज्ज्ञांकडून उत्तरे देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ‘सकाळ मनी’कडे आलेल्या निवडक प्रश्नांची उत्तरे पुढील अंकांमध्ये प्रसिद्ध केली जातील. यासंदर्भात वेगळा पत्रव्यवहार केला जाणार नाही. वाचकांनी आपले प्रश्न editor@sakalmoney.com या मेल आयडीवर थोडक्यात पाठवावेत. आपले प्रश्न संक्षिप्त आणि प्रातिनिधिक स्वरूपात असावेत.

प्रश्न १ : स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड अर्थात ‘एसआयएफ’ (SIF) म्हणजे काय?

उत्तर ः स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड अर्थात ‘एसआयएफ’  हा भांडवल बाजार नियामक ‘सेबी’द्वारे मान्यताप्राप्त असलेला, म्युच्युअल फंड आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस (पीएमएस) यांच्यामधील दरी भरून काढू शकणारा एक नवा गुंतवणूक पर्याय आहे.  एक एप्रिल २०२५ पासून हा फंड सुरू झाला असून, अधिक जोखीम घेण्याची क्षमता असलेल्या आणि त्यानुसार अधिक परतावा अपेक्षिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा नवा पर्याय आहे.

Specialized Investment Fund
Premium|ICICI Prudential Equity And Debt Fund : शेअर आणि डेटचा संतुलित मेळ; नव्या गुंतवणूकदारांसाठी आकर्षक फंड
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com