Sundaram Services Fund: सेवा क्षेत्राचा लाभार्थी सुंदरम सर्व्हिसेस फंड; गुंतवणूक करावी का?

Sundaram Services Fund: सुंदरम सर्व्हिसेस फंड हा सेवा क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या कंपन्यांच्या समभाग साधनांमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन भांडवली लाभ मिळविण्याच्या उद्देशाने तयार केलेला फंड आहे.
Sundaram Services Fund
Sundaram Services FundSakal

वसंत कुलकर्णी:

सुंदरम सर्व्हिसेस फंड हा सेवा क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या कंपन्यांच्या समभाग साधनांमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन भांडवली लाभ मिळविण्याच्या उद्देशाने तयार केलेला फंड आहे. वेगवेगळ्या मार्केट कॅप प्रकारात सेवा क्षेत्रात लार्ज कॅप निर्देशांकात २९ कंपन्या, मिड कॅप निर्देशांकात ५० कंपन्या आणि स्मॉल कॅप निर्देशांकात १४७ कंपन्यांचा समावेश आहे. सुंदरम सर्व्हिसेस सेक्टर फंडाच्या पोर्टफोलिओची रचना मल्टी-कॅप घाटणीची आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com