Surashree Rahane: जगाला गवसणी घालणारा ‘ईअरबुक कॅनव्हास’

Surashree Rahane: ओवी वेल्फेअर फाउंडेशन ही नाशिकच्या माजी उपायुक्त संगीता धायगुडे यांनी स्थापन केलेली संस्था. अन्य अनेक उपक्रमांबरोबरच ही संस्था उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तरुणींना गौरविते. २०२४ च्या ‘ओवी’च्या ‘आउटस्टँडिंग वूमन ऑफ द ईयर’ पुरस्कारांचे वितरण नुकतेच पनवेलमध्ये झाले.
Surashree Rahane Success Story Founder And Ceo Of Yearbook Canvas
Surashree Rahane Success Story Founder And Ceo Of Yearbook Canvas Sakal

सुधीर जोगळेकर:

ओवी वेल्फेअर फाउंडेशन ही नाशिकच्या माजी उपायुक्त संगीता धायगुडे यांनी स्थापन केलेली संस्था. अन्य अनेक उपक्रमांबरोबरच ही संस्था उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तरुणींना गौरविते. २०२४ च्या ‘ओवी’च्या ‘आउटस्टँडिंग वूमन ऑफ द ईयर’ पुरस्कारांचे वितरण नुकतेच पनवेलमध्ये झाले. अभिनेत्री सुलेखा तळवलकर आणि पनवेलचे महापालिका आयुक्त गणेश देशमुख याप्रसंगी उपस्थित होते. यातला एक पुरस्कार मिळाला तो ‘ईअरबुक कॅनव्हास’च्या सूरश्री राहणे यांना. त्यानिमित्ताने सूरश्रीच्या कार्यावरचा हा एक दृष्टिक्षेप.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com