
TRAI New Rules: भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण TRAI(ट्राय)ने स्पॅम कॉल्सला आळा घालण्यासाठी काही नवी पावलं उचलली आहेत. पण या निर्णयाविरुद्ध टेलिकॉम कंपन्यांनी विरोधाचे बिगुल वाजवले आहेत.
ग्राहकांचा त्रास कमी करण्यासाठी आणलेले हे नियम उलट त्यांना अधिक त्रास होतील असे आहेत आणि या नव्या सुधारणांआडून TRAIची स्वायत्तता वाढवण्यास वाव मिळतोय, असं त्यांना वाटतं.
काय आहे विषय समजून घेऊया. सकाळ प्लसच्या या विशेष लेखामधून.