Premium|UPI charges : यूपीआयवरील शुल्क प्रत्येकालाच भरावे लागणार का? या निर्णयामागे अमेरिकेचा हात आहे का?

Digital Payment : यूपीआय आता आपल्या रोजच्या वापरातली गोष्ट झाली आहे. त्यावर शुल्क आकारलं जाण्याच्या चर्चा म्हणूनच महत्त्वाच्या आहेत.
UPI Charges: Will You Have to Pay for UPI Transactions? What the New MDR Proposal Means

UPI Charges: Will You Have to Pay for UPI Transactions? What the New MDR Proposal Means

E sakal

Updated on

UPI Charges in India: Who Will Pay, How Much and Why Is the Government Bringing MDR Back?

सरकार आता Unified Payments Interface म्हणजे (UPI)च्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर शुल्क लावणार असल्याची जोरदार चर्चा आहे. अर्थात प्रत्येक व्यवहारावर हे शुल्क नसून ते केवळ व्यापाऱ्यांना तसेच मोठ्या रकमेसाठी असेल, असं सरकारचं म्हणणं आहे. पण सत्य काय आहे? यूपीआयवर शुल्क लावल्याने आता पुन्हा एकदा लोक रोखीच्या व्यवहाराकडे वळतील का, देशाच्या अर्थव्यवस्थेत कोणते बदल, उलथापालथ होईल, आपल्या खिशावर त्याचा काय परिणाम होईल?

सविस्तर वाचा, सकाळ प्लसच्या या विशेष लेखात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com