
Social Media Now a Visa Barrier: US Tightens Student Visa Rules
अमेरिकन वकिलातीने (US Embassy) आता व्हिसासाठीचे नियम आणखी कडक केलेत. आता अमेरिकेचा व्हिसा हवा असेल तर आधी तुमच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरचा मजकूर तपासला जाणार आहे. काहीच दिवसांपूर्वी अमेरिकेने विद्यार्थ्यांसाठी ही सोशल मीडिया अकाउंट्स सार्वजनिक ठेवण्याची अट ठेवली होती आणि आता हा नियम आला आहे. ही माहिती दिली नाही तर व्हिसा कायमचाही रद्द होऊ शकतो.