

बंगालमध्ये मोदी आणि ममता अशी थेट लढत आहे. From Kolkata to Delhi: Can Mamata Banerjee Challenge Modi After Bengal Polls?
ई सकाळ
Voter List Row, Central Forces & Strategy: Inside the High-Stakes Bengal Election
सुनील चावके,
(‘सकाळ’च्या नवी दिल्ली ब्यूरोचे प्रमुख)
पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये केंद्रातील सत्ताधारी भाजपला विजयाची संधी आहे ती आसाममध्येच. निवडणूक आयोगाने मतदारयाद्यांतून १० टक्क्यांहून अधिक मतदारांची नावे वगळून तसेच निकाल लागेपर्यंत राज्यात अघोषित ‘राष्ट्रपती राजवट’ लावूनही पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपचे पारडे जड झाल्याचे दिसत नाही.