

Prashant Kishor's First Electoral Victory: Five Reasons Behind BJP's Loss
E sakal
Bihar Bypoll Analysis: What Prashant Kishor's Win Means for BJP and RJD
सोमवार ३ ऑगस्ट रोजी तीन विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले. निवडणूक म्हटली की भाजपचाच विजय, या गृहीतकाला धक्का देणारे हे निकाल होते.
बिहारमधील बांकीपूर हा भाजपचा बालेकिल्ला. इथूनच निवडून आलेले नितीन नवीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत. पण त्यांच्याच मतदारसंघात भाजपला पराभव पत्करावा लागला. तिथे विजयाचा झेंडा रोवला जन सुराज्य पक्षाचे संस्थापक आणि रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी.
त्यांचा विजय का झाला हे पाहणं महत्वाचं आहेच पण भाजपच्याच बालेकिल्ल्यात भाजपचा पराभव का झाला त्याचा विचार पक्षाने करणं महत्त्वाचं आहे.
या मतदारसंघातील जातीय समीकरणं, राजकीय डावपेच, प्रशांत किशोर यांची स्ट्रॅटेजी सगळ्याचा आढावा घेऊ, सकाळ प्लसच्या या विशेष लेखातून.