Premium|share market crash: सेन्सेक्स का घसरला? गुंतवणूकदारांनी आता काय करायचं?

Nifty 50 Sensex falling: सेन्सेक्स, निफ्टी कोसळतायत असं तज्ज्ञ म्हणतायत. मुळात हे का होतंय. त्याचा नेमका अर्थ काय आहे? ते कोसळण्याची कारणं काय?
Stock Market Crash Explained: Key Reasons Behind Sensex & Nifty Fall

Stock Market Crash Explained: Key Reasons Behind Sensex & Nifty Fall

E sakal

Updated on

Why Sensex and Nifty Are Falling — And Smart Moves for Investors Now

ट्रम्पची धोरणं, इराण युद्धाचं भिजत घोंगडं त्यामुळे पुरती गोंधळून गेलेली मागणी-पुरवठा साखळी, आयात-निर्यातींमधले गोंधळ त्यातच ट्रम्प टॅरिफचा बोजा अशा कित्येक गोष्टी सध्या भारत आणि आपल्यासारख्या इतर देशांच्या डोक्यावर येऊन बसल्यात.

जे युद्ध आपलं नव्हतंच त्यामुळे आपण भरडले जातोय. त्यातच आता सलग दुसऱ्या दिवशीही शेअर बाजारा घसरल्याचं दिसलंय. सेन्सेक्स ७७ हजारांच्या पातळीवर तर निफ्टी ५० हा निर्देशांक २४,१५०–२४,१७० च्या आसपास दिसतोय. पण असं का झालं? बाजारातल्या या पडझडीचं कारण काय आहे? महत्त्वाचं म्हणजे अशा परिस्थितीत तुम्ही गुंतवणूकदार असाल तर काय करायचं? सविस्तर जाणून घ्या, सकाळ प्लसच्या या विशेष लेखामध्ये.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com