Premium|India Jobs Crisis: बेरोजगारीचं करायचं काय? तरुण नाराज का आहेत?

Student Protest Reasons: विकसित देश व्हायचं तर तरुणाईच्या हाताला काम हवं पण अधिक नोकऱ्या, रोजगार उपलब्ध होण्यासाठी नेमकं काय करणं गरजेचं आहे?
India Jobs Crisis: Why Employment Opportunities Are Not Reaching Young People

India Jobs Crisis: Why Employment Opportunities Are Not Reaching Young People

E sakal

Updated on: 

Unemployment in India: What Needs to Change to Create More Jobs for Youth?

तरुणांमध्ये असंतोष आहे, हे गेल्या काही दिवसांपासून प्रकर्षाने जाणवायला लागलं आहे. भारतीय तरुणांसमोर सध्या अनेक प्रश्न आहेत त्यातला सगळ्यात महत्त्वाचा आहे तो, रोजगार आणि शिक्षणाचा.

अगदी पुण्यापासून दिल्लीपर्यंत सगळीकडे तरुण या प्रश्नांसाठी आंदोलनं छेडताना दिसतायत. एकीकडे सरकारतर्फे निरनिराळे प्रकल्प आणले जातायत. त्यातून नोकऱ्या दिल्या जाण्याची आश्वासनंही मिळतायत पण तरीही तरुणाईतला मोठा भाग या सगळ्यापासून वंचितच आहे. त्यामुळेच ते रस्त्यावर उतरत आहेत. म्हणूनच या बेरोजगारीचं करायचं काय? हा प्रश्न पडतो.

भारतात नोकऱ्या वाढताहेत पण नेमक्या कुठे आणि कोणत्या क्षेत्रात आहेत. खरंतर कोणत्या क्षेत्रात नोकऱ्यांची अधिक गरज आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी सकाळ प्लसचा हा विशेष लेख जरुर वाचा.

Loading content, please wait...