Pune Crime: एक कोटींची रोकड लुटण्याचा कट उधळला! खासगी कारचालकच निघाला मास्टरमाइंड; नर्‍हे पोलिसांची धडक कारवाई

Fake police officers tried to rob ₹1 crore cash: एक कोटींच्या रोकडीवर डोळा ठेवून बनावट पोलिसी कारवाईचा डाव; नर्‍हे पोलिसांनी कारचालकासह तिघांना गजाआड करत कट भंडाफोड केला.
Fake Cop Act to Loot ₹1 Crore Fails; Driver and Accomplices Held by Pune Police

Fake Cop Act to Loot ₹1 Crore Fails; Driver and Accomplices Held by Pune Police

esakal

Updated on

निलेश चांदगुडे

धायरी : बँकेत भरण्यासाठी नेण्यात येणारी तब्बल एक कोटी रुपयांची रोकड लुटण्याचा धाडसी कट नर्‍हे पोलिसांनी उधळून लावला. पैसे वाहून नेण्यासाठी नेहमीप्रमाणे भाड्याने घेतलेल्या खासगी कारचालकानेच साथीदारांसह कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली असून दोघे साथीदार फरार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com