CM Devendra Fadnavis : मनोज जरांगे पाटील यांच्या १३ पैकी १२ मागण्या मान्य! आंदोलन करून गणेशोत्सवावर ताण आणू नका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मनोज जरांगे पाटील यांच्या १३ मागण्यांपैकी १२ मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत.
manoj jarange patil and cm devendra fadnavis

manoj jarange patil and cm devendra fadnavis

sakal

Updated on

पुणे - मनोज जरांगे पाटील यांच्या १३ मागण्यांपैकी १२ मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. एका मागणीसमोर कायदेशीर अडचण आहे. मुंबई पुण्यात गणेशोत्सव सुरु आहे, तेथे उत्साहाने मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी होत आहेत. आंदोलनामुळे उत्सवावर ताण होईल अशी भूमिका घेऊ नये. सरकारने चर्चेची दारे खुली ठेवली आहेत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com