Pune Cyber Fraud: शेअर ट्रेडिंग, खोट्या कारवाईच्या भीतीने पुण्यातील चार जणांना दीड कोटींचा गंडा; गुंतवणुकीवर चांगल्या परताव्याचे दाखवले आमिष!

Cyber fraud using fake stock trading and threats in India: शेअर बाजारात जास्त परताव्याचे आमिष, पार्ट-टाईम जॉब व मनी लाँड्रिंगच्या खोट्या कारवाईची भीती दाखवून सायबर टोळीने पुण्यातील चार नागरिकांकडून तब्बल १.४९ कोटी रुपये उकळले
cyber fraud case

cyber fraud case

sakal

Updated on

पुणे: शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष, पार्ट-टाईम जॉब आणि मनी लाँड्रिंगच्या कारवाईची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी शहरातील चार नागरिकांची सुमारे एक कोटी ४९ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सायबर, भारती विद्यापीठ, सिंहगड रस्ता आणि लोहगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com