

Young Woman Police Officer Dies at 25 After Sudden Health Crisis Vomiting Blood Leaves Family in Deep Shock
sakal
पांगरी : जिद्द, चिकाटी आणि अथक मेहनतीच्या जोरावर मुंबई पोलिस दलात दाखल होण्याचे स्वप्न साकारलेल्या पांगरी येथील महिला पोलिस कर्मचारी प्रतीक्षा अरविंद पाटील (वय २५) यांना अचानक प्रकृतीचा त्रास जाणवून रक्ताची उलटी झाली.